"महिला सक्षमीकरण: आमच्या प्रेरणादायी कार्यक्रमात सहभागी होऊन हा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करा!"

नवरात्रि

स्वतःला भेटा आणि बहरा - Meet Yourself, Blossom

निर्भय महिलांसाठी असलेल्या सर्व शक्यता अनलॉक करण्याचं रहस्य जाणून घ्या

FREE: Online Session

हे सत्र Zoom आणि YouTube वरून प्रसारित केले जाईल

8th March 2025 , 7:30 PM to 9 PM (IST)
Reporting Time: 7.15 PM (IST)

Featured In/ Worked With

हे सत्र तुमच्यासाठी आहे जर:

सत्रातून मिळाणारे फायदे -

Date: 8th March 2025, 7:30 PM to 9 PM (IST)

Participants के अनुभव

1,000,00+ से अधिक लोगो ने इस कार्यक्रम का लाभ उठाया है

Date: 14th January 2024, 1:00 pm to 4.30 pm (IST)

आध्यात्मिक गुरू - सरश्री

सरश्री आध्यात्मिक गुरू आणि तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक आहेत

तेजज्ञान फाउंडेशन ही काही आध्यात्मिक संस्थांपैकी पहिली आणि एकमेव संस्था आहे ज्यांना त्यांच्या सिस्टम फॉर विस्डमसाठी ISO प्रमाणपत्र मिळाले आहे.

सरश्रींनी जीवनातील मूलभूत (अंतिम) सत्य आणि व्यावहारिक जीवनातील विविध पैलूंवर 4000 हून अधिक प्रवचने दिली आहेत आणि 200 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.

सरश्रींनी मनन आश्रमाची स्थापना केली आहे, जिथे सर्व साधकांना उच्च दर्जाचे ज्ञान दिले जाते. गेल्या 20 वर्षात लाखो लोकांनी तेजज्ञानाचा लाभ घेतला आहे आणि त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल अनुभवले आहेत. सरश्री अतिशय सोप्या आणि आजच्या लोकभाषेत ज्ञान प्रदान करतात.

तेजज्ञान फाउंडेशनबद्दल

तेजज्ञान फाउंडेशनचा मुख्य उद्देश हा आहे, की जागतिक चेतना जागृतीच्या  सर्वोच्च  पातळीवर नेण्यासाठी एक माध्यम म्हणून कार्य करणे , जेणेकरून उच्चतम विकसित समाजाची नवीन दृश्ये आणि शक्यता पृथ्वीवर प्रकट होऊ लागतील.

सरश्री निर्मित शिबिरांमध्ये भाग घेतलेल्या लाखो लोकांचे जीवन बदलले आहे आणि त्यांच्या प्रेरणेने  जागतिक चेतना वाढवण्यासाठी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन झाले आहे.

तेजज्ञान फाउंडेशनने आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमांमध्ये सुप्रसिद्ध मान्यवर सहभागी झालेले आहेत.

5 day retreat rajasthan
WhatsApp-Image-2022-12-31-at-3.28.48-PM.jpeg

Date: 8th March 2025, 7:30 PM to 9 PM (IST)

सर्वसामान्यपणे विचारले जाणारे प्रश्न:

हा कार्यक्रम 8 मार्च रोजी सायंकाळी 7.30 ते रात्री 9 या वेळेत Zoom आणि Youtube वर घेतला जाईल.

रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्हाला व्हाट्स ऍप ग्रुप मध्ये समाविष्ट केले जाईल ज्यात तुम्हाला अधिक माहिती मिळू शकेल

रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्हाला व्हाट्स ऍप ग्रुपमध्ये कार्यक्रमाला जॉईन होण्याची लिंक मिळेल

हा कार्यक्रम हिंदी भाषेत होणार आहे.

स्वतःला भेटा आणि बहरा - Meet Yourself, Blossom

निर्भय महिलांसाठी असलेल्या सर्व शक्यता अनलॉक करण्याचं रहस्य जाणून घ्या

FREE: Online Session

Date: 8th March 2025, 7:30 PM to 9 PM (IST)

नवरात्रि

This site is not a part of the Facebook™ website or Facebook™ Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook™ in any way. FACEBOOK™ is a trademark of FACEBOOK™, Inc.

 

As stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results or earn any money with our ideas, information, tools or strategies. We just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.

रजिस्टर करने के लिए अपने Details दर्ज करें

रजिस्टर करने के लिए अपने Details दर्ज करें

(अपना सही व्हाट्सएप नंबर और नाम दर्ज करें)

(आपकी जानकारी सुरक्षित है।)